Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 52

स्तोत्र. 52:1-4

Help us?
Click on verse(s) to share them!
1दाविदाचे स्तोत्र हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते.
2अरे कपटाने कार्य करणाऱ्या, तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते.
3तुला चांगल्यापेक्षा वाईटाची, आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे.
4तू कपटी जीभे, तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात.

Read स्तोत्र. 52स्तोत्र. 52
Compare स्तोत्र. 52:1-4स्तोत्र. 52:1-4