Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 51

स्तोत्र. 51:16-17

Help us?
Click on verse(s) to share them!
16कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही.
17देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.

Read स्तोत्र. 51स्तोत्र. 51
Compare स्तोत्र. 51:16-17स्तोत्र. 51:16-17