Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 44

स्तोत्र. 44:19-20

Help us?
Click on verse(s) to share them!
19तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस, आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस.
20जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील,

Read स्तोत्र. 44स्तोत्र. 44
Compare स्तोत्र. 44:19-20स्तोत्र. 44:19-20