Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 37

स्तोत्र. 37:5-6

Help us?
Click on verse(s) to share them!
5तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
6तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.

Read स्तोत्र. 37स्तोत्र. 37
Compare स्तोत्र. 37:5-6स्तोत्र. 37:5-6