Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 35

स्तोत्र. 35:1-2

Help us?
Click on verse(s) to share them!
1दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ.
2तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर.

Read स्तोत्र. 35स्तोत्र. 35
Compare स्तोत्र. 35:1-2स्तोत्र. 35:1-2