Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 22

स्तोत्र. 22:29-30

Help us?
Click on verse(s) to share them!
29पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील.
30येणारी पिढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील.

Read स्तोत्र. 22स्तोत्र. 22
Compare स्तोत्र. 22:29-30स्तोत्र. 22:29-30