Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 22

स्तोत्र. 22:27-30

Help us?
Click on verse(s) to share them!
27सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील.
28कारण राज्य परमेश्वरचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे.
29पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील.
30येणारी पिढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील.

Read स्तोत्र. 22स्तोत्र. 22
Compare स्तोत्र. 22:27-30स्तोत्र. 22:27-30