Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 22

स्तोत्र. 22:26-28

Help us?
Click on verse(s) to share them!
26गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो.
27सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील.
28कारण राज्य परमेश्वरचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे.

Read स्तोत्र. 22स्तोत्र. 22
Compare स्तोत्र. 22:26-28स्तोत्र. 22:26-28