Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 18

स्तोत्र. 18:49-50

Help us?
Click on verse(s) to share them!
49यास्तव परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये मी तुला धन्यवाद देईन, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन.
50देव आपल्या राजाला मोठा विजय देतो, आणि तो आपल्या अभिषिक्तावर, दाविदावर व त्याच्या संतानावर सदासर्वकाळ कृपा करतो.

Read स्तोत्र. 18स्तोत्र. 18
Compare स्तोत्र. 18:49-50स्तोत्र. 18:49-50