Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 15

स्तोत्र. 15:2-3

Help us?
Click on verse(s) to share them!
2जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.
3जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही.

Read स्तोत्र. 15स्तोत्र. 15
Compare स्तोत्र. 15:2-3स्तोत्र. 15:2-3