Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 147

स्तोत्र. 147:17-19

Help us?
Click on verse(s) to share them!
17तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
18तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.
19त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले.

Read स्तोत्र. 147स्तोत्र. 147
Compare स्तोत्र. 147:17-19स्तोत्र. 147:17-19