Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 144

स्तोत्र. 144:6-8

Help us?
Click on verse(s) to share them!
6विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.
7वरून आपले हात लांब कर; महापुरातून, या परक्यांच्या हातून, मला सोडवून वाचव.
8त्यांचे मुख असत्य बोलते, आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.

Read स्तोत्र. 144स्तोत्र. 144
Compare स्तोत्र. 144:6-8स्तोत्र. 144:6-8