Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 135

स्तोत्र. 135:8-9

Help us?
Click on verse(s) to share them!
8त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले.
9हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले.

Read स्तोत्र. 135स्तोत्र. 135
Compare स्तोत्र. 135:8-9स्तोत्र. 135:8-9