Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 132

स्तोत्र. 132:9-10

Help us?
Click on verse(s) to share them!
9तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.
10तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.

Read स्तोत्र. 132स्तोत्र. 132
Compare स्तोत्र. 132:9-10स्तोत्र. 132:9-10