Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 130

स्तोत्र. 130:1-4

Help us?
Click on verse(s) to share them!
1हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
2हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
3हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
4पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.

Read स्तोत्र. 130स्तोत्र. 130
Compare स्तोत्र. 130:1-4स्तोत्र. 130:1-4