Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 128

स्तोत्र. 128:5-6

Help us?
Click on verse(s) to share them!
5परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो.
6तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलावर शांती असो.

Read स्तोत्र. 128स्तोत्र. 128
Compare स्तोत्र. 128:5-6स्तोत्र. 128:5-6