Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 124

स्तोत्र. 124:4-6

Help us?
Click on verse(s) to share them!
4जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
5मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
6परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.

Read स्तोत्र. 124स्तोत्र. 124
Compare स्तोत्र. 124:4-6स्तोत्र. 124:4-6