Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 122

स्तोत्र. 122:2-5

Help us?
Click on verse(s) to share them!
2हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
3हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
4इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
5कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.

Read स्तोत्र. 122स्तोत्र. 122
Compare स्तोत्र. 122:2-5स्तोत्र. 122:2-5