Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 119

स्तोत्र. 119:55-56

Help us?
Click on verse(s) to share them!
55हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो.
56हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत.

Read स्तोत्र. 119स्तोत्र. 119
Compare स्तोत्र. 119:55-56स्तोत्र. 119:55-56