Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 8

लेवी. 8:2-5

Help us?
Click on verse(s) to share them!
2अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन,
3दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.
4परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमली.
5मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.”

Read लेवी. 8लेवी. 8
Compare लेवी. 8:2-5लेवी. 8:2-5