Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 8

योहा. 8:1-2

Help us?
Click on verse(s) to share them!
1येशू जैतूनाच्या डोंगराकडे गेला,
2नंतर पहाटेस तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला.

Read योहा. 8योहा. 8
Compare योहा. 8:1-2योहा. 8:1-2