Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 6

योहा. 6:2-6

Help us?
Click on verse(s) to share them!
2तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती त्यांनी पाहिली होती.
3येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला.
4आता वल्हांडण हा यहूद्यांचा सण जवळ आला होता.
5तेव्हा येशू दृष्टी वर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांस खायला भाकरी कोठून विकत आणणार?”
6हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते.

Read योहा. 6योहा. 6
Compare योहा. 6:2-6योहा. 6:2-6