Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 21

योहा. 21:13-14

Help us?
Click on verse(s) to share them!
13तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली; तशीच मासळी दिली.
14येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ.

Read योहा. 21योहा. 21
Compare योहा. 21:13-14योहा. 21:13-14