Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - याको. - याको. 5

याको. 5:11

Help us?
Click on verse(s) to share them!
11त्यांनी दुःखसहन केले म्हणून आपण त्यांना धन्य म्हणतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोसुध्दा पाहिला आहे, तो असा की प्रभू फार दयाळू आणि कनवाळू आहे.

Read याको. 5याको. 5
Compare याको. 5:11याको. 5:11