Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहो. - यहो. 15

यहो. 15:29-62

Help us?
Click on verse(s) to share them!
29बाला, ईयीम व असेम;
30आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;
31आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;
32आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.
33तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;
34जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;
35यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;
36आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;
37सनान व हदाशा व मिग्दल-गाद;
38दिलन, मिस्पा व यकथेल;
39लाखीश व बसकाथ व एग्लोन;
40कब्बोन व लहमाम व किथलीश;
41गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.
42लिब्ना व एथेर व आशान;
43इफ्ताह व अष्णा व नजीब;
44आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.
45एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे;
46एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.
47अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.
48आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;
49दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;
50अनाब व एष्टमो व अनीम,
51आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,
52अरब व दूमा व एशान,
53यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,
54हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.
55मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,
56इज्रेल व यकदाम व जानोहा,
57काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.
58हल्हूल, बेथ-सूर व गदोर,
59माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
60किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.
61रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
62आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.

Read यहो. 15यहो. 15
Compare यहो. 15:29-62यहो. 15:29-62