Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - मत्त. - मत्त. 19

मत्त. 19:8

Help us?
Click on verse(s) to share them!
8येशूने उत्तर दिले, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सूटपत्र देण्याची मोकळीक नव्हती.

Read मत्त. 19मत्त. 19
Compare मत्त. 19:8मत्त. 19:8