Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 15

प्रेषि. 15:30-34

Help us?
Click on verse(s) to share them!
30त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले.
31त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला.
32यहूदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.
33तेथे ते काही दिवस राहील्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले.
34परंतु सिलाला तेथे आणखी रहावयास बरे वाटले.

Read प्रेषि. 15प्रेषि. 15
Compare प्रेषि. 15:30-34प्रेषि. 15:30-34